10% off - संपूर्ण तिरुपती बालाजी लोकल दर्शन पॅकेज टूर. तिरुपती ला जाण्याचा विचार करताय ? परंतु तिकडे वेवस्था होत नाही ? आता चिंता सोडा आता तिरुपती बालाजी दर्शन यात्रे साठी ना भाषेची अडचण ना इतर वेवस्थेची फक्त आम्हाला कळवा आम्ही आपली सर्व वेवस्था करू.
नमस्कार,
मराठी व हिंदी बालाजी भक्तांसाठी आता भाषेची समस्या नाही कारण आम्ही सुरू करत आहोत संपूर्ण तिरुपती बालाजी दर्शन गाईड सेवा ते ही मराठी हिंदी गाईड बरोबर आपल्या वेळेत आणि बजेट मध्ये.
आम्ही रेनिगुंठा / तिरुपती रेल्वे स्टेशन ते परत त्याच स्टेशन वर संपूर्ण तिरुपती बालाजी दर्शन गाईड सेवा पुरवतो त्यात -
पिकउप टॅक्सी, नाश्ता चहा, तिरुपती येथे आपल्या गेस्ट हाउस मध्ये अथवा उपलब्ध असल्यास तिरुमला येथे बालाजी मंदिरा जवळ मठ / आश्रम / देवस्थान 24 तासासाठी आराम खोली, केश मुंडन गाईड, दर्शन पास ( उप्लब्धते नुसार ), 2 लाडू प्रसाद, अन्न प्रसाद सेंटरमध्ये भोजन, टॅक्सी ने लोकल तिरुमला मंदिर दर्शन, टॅक्सी ने तिरुपती लोकल मंदिर दर्शन व परत स्टेशन वर ड्रॉप.
जर आपल्याला मोठ्या फॅमिली अथवा ग्रुप साठी हॉल हवा असल्यास आपला तिरुपती स्टेशन जवळ 5 बेड रूम प्रशस्थ एसी नॉन एसी स्वतंत्र बंगला किचन सोयीसह उपलब्ध व गेस्ट हाउस मध्ये रूम्स उपलब्ध.
उपलब्ध असल्यास तिरुमला येथे बालाजी मंदिरा जवळ मठ / आश्रम / देवस्थान खोली तात्काळ मिळेल.
बालाजी मंदिर विशेष दर्शन पास बुक केले जातील.
आपल्याला जर वरील कुठल्याही सेवेची गरज असल्यास आम्हाला कळवा आम्ही आपल्याला हवे असलेले सर्व सेवा देऊ.
आम्हाला व्हाट्स अँप किंवा कॉल करा - 08080084030 / 09890910949.
अधिक माहितीसाठी 👇भेट द्या.
https://tirupatimarathiguide.wixsite.com/mysite