✕
आम्ही मराठी बालाजी भक्तांसाठी तिरुपती बालाजी येथे दर्शन, रूम, भोजन, गाडी वेवस्था करतो.
तिरुपती मध्ये श्री निवासम कॉम्प्लेक्स समोर १०० लोक राहू शकतात असे होम स्टे गेस्ट हाऊस महाराष्ट्रीयन भोजनासह उपलब्ध आहे.
आम्ही सर्व प्रकारच्या प्रवाशी गाड्या भाड्याने देतो.